का सुदामाने राधाला दिला शाप ?

मित्रानो म्हणतात की राधाला कृष्णापासून वेगळे होण्याचा शाप इतर कोणाकडून नाही तर सुदामाकडून मिळाला होता . होय, तोच सुदामा जो कृष्णाचा सर्वात चांगला मित्र होता,  सुदामाच्या या शापामुळे वयाच्या अकराव्या वर्षी कृष्णाला वृंदावन सोडून मथुरेला जावे लागले. खरं तर, एकदा राधाच्या अनुपस्थितीत कृष्ण विरजा नावाच्या गोपिकासोबत रास करत होते . तेवढ्यात अचानक राधा तिथे येते. आणि त्यांनी कृष्ण आणि विरजाचा अपमान केला, आणि त्यानंतर राधाने विरजाला पृथ्वीवरील गरीब ब्राह्मण होऊन दुःख भोगण्याचा शाप दिला. पण मित्रांनो, तिथे उपस्थित असलेले सुदामा हे सहन करू शकले नाहीत. आणि त्याच वेळी त्याने राधाला अनेक वर्षे कृष्णापासून विभक्त होण्याचा शाप दिला.  शंभर वर्षांनंतर जेव्हा ते परतले तेव्हा राधा कृष्णाने यशोदेच्या घरात बाल रूपात प्रवेश केला. मित्रांनो, कमेंट बॉक्स मध्ये जय श्री कृष्ण लिहायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *