स्वतः भगवान राम यांना हे माहित नव्हते की ते भगवान विष्णूचे अवतार आहेत, हे खरं आहे का?

मित्रानो रावण ला देव शंकरा कडून हे वरदान मिळाला होता कि त्याला नाही देव मारू शकतोय नाही राक्षस (दानव ) , त्याने विचार केला की एखादा माणूस मला काय मारू शकेल, माझ्याशी तर देव आणि दानव दोनी घाबरतात, आता फक्त मनुष्यच रावणाला मारू शकत होता. पण माणसांमध्ये इतकी शक्ती कुठे होती? म्हणूनच भगवान विष्णूला मानवी अवतार घ्यावा लागला.याच कारणामुळे राम चा जन्म झाला,  म्हणूनच मित्रांनो, रामच्या जन्मामध्ये इतके चमत्कार दाखवले गेले नाहीत. कृष्ण अवतार दाखवल्याप्रमाणे, त्याने माणसासारखे जीवन जगले, जेणेकरून रावणातील भगवान शिव यांच्या वरदानाचा आदर होऊ शकेल. पण त्यांना ते माहित होते कि ते भगवान विष्णू चे अवतार आहे. नाही तर ते रावणाला मारू शकत नव्हते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *